Job Government : IISER पुणे अंतर्गत भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Government) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टीचिंग असिस्टंट (पार्टटाइम), रिसर्च असोसिएट, मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट या पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

संस्था – भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

भरतीचा तपशील – 

टीचिंग असिस्टंट, रिसर्च असोसिएट पदाकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6, 7 & 10 ऑक्टोबर 2022 आहे.

मल्टी स्किल्ड असिस्टंट, कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट, सीनियर टीचिंग असिस्टंट पदांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि (Job Government) पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 & 8 ऑक्टोबर 2022 आहे.

भरली जाणारी पदे –

टीचिंग असिस्टंट (अर्धवेळ)

रिसर्च असोसिएट

मल्टी स्किल्ड असिस्टंट

कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट

सीनियर टीचिंग असिस्टंट

पद संख्या – 09 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (Job Government)

टीचिंग असिस्टंट (अर्धवेळ) – 45 वर्षे

रिसर्च असोसिएट – 35 वर्षे

मल्टी स्किल्ड असिस्टंट – 35 वर्षे

कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट – 32 वर्षे

वरिष्ठ शिक्षक सहाय्यक – 45 वर्षे

E-Mail ID – 

अध्यापन सहाय्यक (अर्धवेळ) – [email protected]

रिसर्च असोसिएट – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6, 7 & 10 ऑक्टोबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखत (इतर पदांकरिता)

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख – 6 & 8 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • अध्यापन सहाय्यक (अर्धवेळ) – एमए/एम.फिल. किमान 60% गुणांसह इंग्रजी / इंग्रजी साहित्य / भाषाशास्त्रातील पदवी.
  • संशोधन सहयोगी – पीएच.डी. बायोफिजिक्स / कॉम्प्युटेशनल बायोलॉजी / कॉम्प्युटेशनल फिजिक्स / बायोलॉजिकल सायन्सेस किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये. (Job Government)
  • मल्टी स्किल्ड असिस्टंट – कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी
  • कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट – किमान 50% गुण/ समतुल्य ग्रेडसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
  • वरिष्ठ अध्यापन सहाय्यक – भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुण/समतुल्य ग्रेडसह

मिळणारे वेतन –

अध्यापन सहाय्यक (अर्धवेळ) रु. 8,500/-

संशोधन सहयोगी रु. 47,000/- + 24% HRA

मल्टी स्किल्ड असिस्टंट रु. 35,000/- ते रु. 45,000/-

कनिष्ठ मल्टी स्किल्ड असिस्टंट रु. 25,000/- ते रु. 30,000/-

वरिष्ठ अध्यापन सहाय्यक रु. 50,000/- ते रु. 55,000/-

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

अधिकृत वेबसाईट – www.iiserpune.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com