Job Fair : वाशिम येथील रोजगार मेळाव्यात होणार विविध पदांवर मोठी भरती; ‘या’ तारखेला रहा हजर

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची (Job Fair) बातमी आहे. वाशिम येथे विविध पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता मेळाव्यास हजर रहायचं आहे.

वाशिम रोजगार मेळावा

पद संख्या – 215 पदे

भरली जाणारी पदे – (Job Fair)

टेक्निशियन

अप्रेंटिस ट्रेनी

डाटा इंजिनिअर

ऑपेरशन मॅनेजर

NAPS ट्रेनी/असोसिएट्स

टुल & डाई मेकर

ट्रेनी

मशीन ऑपरेटर (Job Fair)

एक्झिक्युटिव्ह

LIC एजंट & सेल्स एक्झिक्युटिव्ह

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, औरंगाबाद, मुंबई, वाशिम, & जळगाव.

मेळाव्याची तारीख – 29 डिसेंबर 2022 (Job Fair)

वेळ – सकाळी 10:00 वाजता

मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरूळपीर, जि. वाशिम

विभाग – अमरावती

जिल्हा – वाशिम

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK  करा – Apply

अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com