Job Fair : वाशिम येथील रोजगार मेळाव्यात होणार विविध पदांवर मोठी भरती; ‘या’ तारखेला रहा हजर

Job Fair (1)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची (Job Fair) बातमी आहे. वाशिम येथे विविध पदे भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता मेळाव्यास हजर रहायचं आहे. वाशिम रोजगार मेळावा पद संख्या – 215 पदे भरली जाणारी पदे – (Job Fair) टेक्निशियन अप्रेंटिस … Read more

Job Fair : मुंबईत उद्या होतोय महारोजगार मेळावा; 8 हजार 608 जागांवर नोकरीची संधी

Job Fair

करिअरनामा ऑनलाईन । कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत (Job Fair) असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र … Read more

Satara Job Fair 2022 : साताऱ्यात ‘या’ पदांकरीता होणार रोजगार मेळावा; ‘ही’ आहे तारीख

Satara Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी (Satara Job Fair 2022) आनंदाची बातमी आहे. सातारा येथे प्रशिक्षणार्थी डिप्लोमा, प्रशिक्षणार्थी पदवीधर, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ITI करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. रोजगार मेळावा … Read more

Job Fair 2022 : मुंबईमध्ये होणार रोजगार मेळावा ; ‘या’ तारखेला रहा हजर

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। मुंबई उपनगर येथे सरकारी आणि खाजगी नियोक्ता (Job Fair 2022) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नाव नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा … Read more

Job Fair 2022 : येथे मिळतील नोकरीच्या अनेक संधी; बीडच्या रोजगार मेळाव्यास रहा हजर

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त बीड येथे पंडित दिनदयाल (Job Fair 2022) उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे. मेळाव्याची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भरली जाणारी पदे – हेल्पर, सुरक्षा रक्षक, … Read more

Job Fair : SSC/ HSC/ ITI/ Graduation उमेदवारांसाठी पंढरपूरमध्ये भरतोय रोजगार मेळावा; ‘हा’ आहे पत्ता

Job Fair

करिअरनामा ऑनलाईन। सोलापूर येथे विक्री प्रशिक्षणार्थी, बाजार विकास कार्यकारी, (Job Fair) प्रशिक्षणार्थी, उत्पादन/गुणवत्ता नियंत्रण, मशीन ऑपरेटर, असेंब्ली लाइन ऑपरेटर, विमा सल्लागार, ईपीपी प्रशिक्षणार्थी, शिकाऊ प्रशिक्षणार्थी इ. करीता पंडित दिनदयाल उपाध्याय, रोजगार मेळावा 3 सोलापूर चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नांव नोंदणी करायची आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांनी … Read more

Job Fair 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर!! गडचिरोलीत होणार रोजगार मेळावा; पहा कुठे?

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। SSC/ HSC / Diploma/ Graduation/ Post Graduation शिक्षण (Job Fair 2022) पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या उमेदवारांसाठी गडचिरोली येथे ट्रेनी, असेंबली लाइन ऑपरेटर, अप्रेंटिस पदांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2022 रोजी खाली दिलेल्या … Read more