Job Fair 2022 : मुंबईमध्ये होणार रोजगार मेळावा ; ‘या’ तारखेला रहा हजर

करिअरनामा ऑनलाईन। मुंबई उपनगर येथे सरकारी आणि खाजगी नियोक्ता (Job Fair 2022) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नाव नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4

भरती प्रकार – सरकारी आणि खाजगी नियोक्ता

नाव नोंदणी – ऑनलाईन

राज्य – महाराष्ट्र

विभाग – मुंबई

जिल्हा – मुंबई उपनगर

रोजगार मेळाव्याची तारीख – 12 नोव्हेंबर 2022

मेळाव्याचा पत्ता – (Job Fair 2022)

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठानगर रोड, मुलुंड पूर्व, मुंबई – 400081

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी येथे CLICK करा – Register 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com