Job Alert : प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी; यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूरमध्ये नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी (Job Alert) आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर, हलकर्णी येथे साहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 41 पदे भारली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर आवश्यक कागद्पत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर, हलकर्णी

भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 41 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – हलकर्णी, कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 24 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 वाजता

मुलाखतीचा पत्ता – (Job Alert)

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी, तालुका – चंदगड, कोल्हापूर – 416552

अधिकृत वेबसाईट – www.yashguru.edu.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com