Job Alert : विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ नगरपरिषदेत नवीन उमेदवारांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन ।  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये (Job Alert) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 13 जून 2023 आहे.

संस्था – तळेगाव दाभाडे नगरपरिषद; ता. – मावळ, जिल्हा – पुणे
पद संख्या – 12 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. मुख्याध्यापक – 02 पदे
2. शिक्षक – 06 पदे
BA B Ed. / बी.ए. – बी.पी.एड.
3. लिपिक – 02 पदे (Job Alert)
कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – 30 श.प्र.मि, इंग्रजी – 40 श.प्र.मि.
4. शिपाई – 02 पदे
10वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 13 जून 2023
मुलाखतीचा पत्ता – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह.
नोकरी करण्याचे ठिकाण – तळेगाव दाभाडे, जि. पुणे (महाराष्ट्र)

मिळणारे वेतन – (Job Alert)
1. मुख्याध्यापक – 18,000/- रुपये दरमहा
2. शिक्षक – 15,600/- रुपये दरमहा
3. लिपिक – 12,000/- रुपये दरमहा
4. शिपाई – 8,400/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.talegaondabhademc.org

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com