Job Alert : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथे ‘या’ पदांवर होणार भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये काही जागांसाठी भरती (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन किंवा खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन

भरले जाणारे पद –

  1. आयटी अधिकारी (IT Officer)
  2. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

पद संख्या – 9 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Refer PDF )

  1. IT Officer – B.E/B.Tech/M.E/M.Tech in Computer Science
  2. Junior Clerk – Graduate, MS-CIT

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

वयोमर्यादा – (Job Alert)

  1. कनिष्ठ लिपिक – 35 वर्षे
  2. आयटी अधिकारी – 45 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याचा E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – 1458/बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर 416012  

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com

Kolhapur Urban Banks Association Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com