ITBP Recruitment 2022 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिसमध्ये PSI पद भरती; कधी आणि कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे उपनिरीक्षक पदांच्या रिक्त (ITBP Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

दल – इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल

पदाचे नाव – उपनिरीक्षक

पद संख्या – 37 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

उमेदवाराने 10th किंवा Civil Engineering Diploma पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Refer PDF)

वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे

पात्रता –

पुरुष
महिला

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ITBP Recruitment 2022)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.itbpolice.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com