भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारताच्या सर्वोच न्यायालयात असिस्टंट पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. सिनिअर पर्सनल असिस्टंट, पर्सनल असिस्टंट या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर, २०१९ हि आहे. ऑनलाईन अर्ज भरून अर्ज करण्याचे आहे.

एकूण जागा- ५८ पदे

अर्ज करण्याची सुवात- २४ सप्टेंबर , २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) सिनिअर पर्सनल असिस्टंट-३५
२) पर्सनल असिस्टंट- २३

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड ११० श.प्र.मि. (iii) टायपिंग ४० श.प्र.मि.सह संगणक ऑपरेशनचे ज्ञान (iv) स्टेनोग्राफर ग्रेड-डी किंवा स्टेनो टायपिस्ट म्हणून काम करण्याचा २ वर्षांचा अनुभव.
पद क्र.२- (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहँड १०० श.प्र.मि. (iii) टायपिंग ४० श.प्र.मि.सह संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी, किमान १८ व कमाल ३२ [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- दिल्ली, भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹३००/- [SC/ST/PWD/महिला- १५०]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– २४ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप– Computer Based Examination

अधिकृत वेबसाईट- https://sci.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://jobapply.in/supremecourt2019paspa/

इतर महत्वाचे

कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती