करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अंतर्गत 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) – जानेवारी 2021 करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
Indian Navy Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) – जानेवारी 2021
पद संख्या – 34 जागा
पात्रता – Senior Secondary Examination (10 + 2 pattern)
वयाची अट –Born between 02 Jul 2001 and 01 Jan 2004 (both dates inclusive).
नोकरीचे ठिकाण – Across India
अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन Indian Navy Recruitment 2020
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती