NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.(NHPC) मध्ये ८६ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/       NHPC Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 30 ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 21 ट्रेनी … NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा