IMSR Satara Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च, मायणी येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.

IMSR Satara Bharti 2020

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ रहिवासी, सीएमओ

पद संख्या – 92 जागा

नोकरी ठिकाण – मायणी, जि. सातारा.    IMSR Satara Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता, इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च मायणी, ता. खटाव, जि. सातारा – 415102

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अमरावती येथे 69 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती