IIT Mumbai Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांना IIT मुंबईत नोकरीची संधी!! या लिंकवर करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे लवकरच काही (IIT Mumbai Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक  उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

भरले जाणारे पद –

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant)

पद संख्या – 32 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IIT Mumbai Recruitment)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MA or equivalent degree in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे BA पर्यंत शिक्षा आणि दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त (IIT Mumbai Recruitment) शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant) – 25,200/- ते 50,400/- आणि 5000/- आउट ऑफ कॅम्पस अलाउन्स दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

आधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com