​HPCL Recruitment 2022 : इंजिनियर्सची बंपर भरती!! हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरीची संधी; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. हिंदुस्तान (​HPCL Recruitment 2022) पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2022 आहे.

संस्था – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 जुलै 2022

भरली जाणारी पदे आणि पद संख्या – (​HPCL Recruitment 2022)

मेकॅनिकल इंजिनिअर – 103 पदे

इलेक्ट्रिकल इंजिनिअर – 42 पदे

इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअर – 30 पदे (HPCL Recruitment 2022)

क्वॉलिटी कंट्रोल ऑफिसर्स – 27 पदे

सिव्हिल इंजिनिअर – 25 पदे

चार्टर्ड अकाउंटंट – 15 पदे

केमिकल इंजिनिअर – 7 पदे (​HPCL Recruitment 2022)

इंफॉर्मेशन सिस्टम ऑफिसर्ससाठी – 5 पदे

लॉ ऑफिसर्ससाठी – 7 पदे

सिनिअर मॅनेजर इलेक्ट्रिकल – 3 पदे

वेलफेयर ऑफिसर्स – 2 पदे

सेफ्टी ऑफिसर्स – 13 पदे

महत्वाचे –

  • या भरतीसाठी शैक्षणिक प्रक्रिया पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे. (​HPCL Recruitment 2022)
  • तसेच, मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि केमिकल इंजिनिअर पदंच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना वयाची अटही घालण्यात आली आहे.
  • 25 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती या भरतीसाठी अर्ज करु शकणार नाहीत.

अशी असेल निवड प्रक्रिया – (​HPCL Recruitment 2022)

  1. लेखी चाचणी
  2. गट कार्य
  3. वैयक्तिक मुलाखत

अर्ज फी – (​HPCL Recruitment 2022)

सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 1000/- रुपये

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – hindustanpetroleum.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com