करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/
Health and Family Welfare Society Recruitment 2020
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – Medical Officer
पदसंख्या – 15
पात्रता – MBBS
वयाची अट – 70 वर्षापेक्षा जास्त नसावे
नोकरीचे ठिकाण – वर्धा. Health and Family Welfare Society Recruitment 2020
अर्ज पद्धती – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpwardha.in/
मुलाखतीचा पत्ता – Zilha Parishad Hall, Zilha Parishad, Wardha
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com