Government Job : राज्याच्या ‘या’ सैनिक स्कूलमध्ये नवीन भरती सुरु; पहा कोणती पदे आहेत रिक्त 

करिअरनामा ऑनलाईन । सैनिक स्कूल, सातारा (Government Job) येथे अकाउंटंट, क्वार्टरमास्टर, वॉर्ड बॉय, टीजीटी, समुपदेशक, संगीत शिक्षक, बँड मास्टर पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – सैनिक स्कूल, सातारा
भरले जाणारे पद – अकाउंटंट, क्वार्टरमास्टर, वॉर्ड बॉय, टीजीटी, समुपदेशक, संगीत शिक्षक, बँड मास्टर
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, पो. बॉक्स नंबर-20, सदर बाजार, जिल्हा- सातारा- 415 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (Government Job)

पद पद संख्या 
अकाउंटंट  01 पद
क्वार्टरमास्टर  01 पद
वॉर्ड बॉय  05 पदे
टीजीटी 01 पद
समुपदेशक  01 पद
संगीत शिक्षक 01 पद
बँड मास्टर 01 पद

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
अकाउंटंट  B.com with adequate knowledge of double entry system of accounting
क्वार्टरमास्टर  B.A./ B.Com
वॉर्ड बॉय  Should have passed Matriculation or equivalent examination and should be able to converse fluently in English.
टीजीटी (i) Bachelor’s Degree with at least 50% marks in the Hindi as a subject in all the three years
OR 

Four years Integrated degree course of Regional College of Education of NCERT in Hindi with at least 50% marks in aggregate.
(ii) B.Ed. or equivalent degree from recognized university or NCTE recognized institute.
(iii) Pass in CTET/ STET Paper II.

समुपदेशक   Graduate/ Post Graduate in Psychology, with atleast 50% marks OR Post Graduate in Child Development, with atleast 50% marks
संगीत शिक्षक Five years study in Music Institution recognized by the concerned State Govt. as equivalent to Graduate/ Post Graduate Degree OR A Bachelors Degree with Music from a recognized University
बँड मास्टर  (i) Potential Band Master/ Band Major/ Drum Major Course at the AEC Training College and Centre, Panchmarhi
(ii) Equivalent Naval/ Air Force Courses

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्जासोबत आवश्यक (Government Job) कागदपत्राची प्रत जोडावी.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

काही नियम आणि अटी –
1. पोस्टल विलंबासाठी शाळा जबाबदार राहणार नाही.
2. फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
3. SC/ST/OB प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जासोबत जात प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराने एनसीएल प्रमाणपत्र सादर करावे.
4. ई-मेलद्वारे पाठवलेले (Government Job) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
6. मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
7. योग्य उमेदवार/नी उपलब्ध नसल्यामुळे किंवा प्रशासकीय किंवा धोरणात्मक कारणांमुळे रिक्त जागा रद्द करण्याचा अधिकार शाळा प्रशासनाने राखून ठेवला आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.sainiksatara.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com