करिअरनामा ऑनलाईन| प्रश्न 1 : नुकतेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख (GK Updates) कोण बनले आहे ?
पर्याय :-
(a) अँलेक्स फिंच
(b) वोल्कर टर्क
(c) मिलेन जॉन
(d) सर्विया फर्डी
उत्तर : (b) वोल्कर टर्क
प्रश्न 2 : दरवर्षी कोणत्या तारखेला “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” जगभरात साजरा केला जातो ?
पर्याय :-
(a) 10 सप्टेंबर रोजी
(b) 11 सप्टेंबर रोजी
(c) 09 सप्टेंबर रोजी
(d) 07 सप्टेंबर रोजी
उत्तर : (a) 10 सप्टेंबर
प्रश्न 3 : अलीकडे, “डायमंड लीग ट्रॉफी” जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे ?
पर्याय :-
(a) रवींद्र खेडा
(b) गुरतेज सिंग (GK Updates)
(c) जोगिंदर बेदी
(d) नीरज चोप्रा
उत्तर : (d) नीरज चोप्रा
प्रश्न 4 : भारतीय वंशाच्या बॅरिस्टर ‘सुएला ब्रेव्हरमन’ कोणत्या देशाच्या नवीन गृहमंत्री बनल्या आहेत ?
पर्याय :-
(a) जपान
(b) ब्रिटन
(c) स्वीडन
(d) फ्रान्स
उत्तर : (b) ब्रिटन
प्रश्न 5 : 2022 चा “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” किती शिक्षकांना मिळाला आहे ?
पर्याय :-
(a) 39
(b) 43
(c) 46
(d) 49
उत्तर : (c) 46
प्रश्न 6 : कॅनडामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
पर्याय :-
(a) संजय कुमार वर्मा
(b) नरेश कुमार सिंग
(c) आलोक कुमार वर्मा (GK Updates)
(d) हार्दिक सिंग पनवार
उत्तर : (a) संजय कुमार वर्मा
प्रश्न 7 : केंद्र सरकारने “राजपथ” चे नवीन नाव काय ठेवलं आहे ?
पर्याय :-
(a) आझाद मार्ग
(b) भारत पथ
(c) कर्तव्य पथ
(d) अटल मार्ग
उत्तर : (c) कर्तव्य पथ
प्रश्न 8 : कॅनडातील मार्कहम शहरातील एका रस्त्याचे नाव कोणत्या भारतीय गायकाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे?
पर्याय :-
(a) सोनू निगम
(b) जुबिन नौटियाल
(c) ए. आर.रहमान
(d) उदित नारायण
उत्तर : ए. आर. रहमान
प्रश्न 9 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथले बहुसंख्य रहिवासी हे ख्रिश्चन आहेत ?
पर्याय –
(a) राजस्थान
(b) सिक्कीम
(c) मणिपूर
(d) तामिळनाडू
उत्तर : मणिपूर (41.29%)
प्रश्न 10 : घटनेच्या कोणत्या भागात ग्रामपंचायतींच्या स्थापनेबाबतचा उल्लेख आहे ?
पर्याय
(a) भाग – 3
(b) भाग – 4
(c) भाग – 5
(d) भाग – 6
उत्तर : (c) भाग – 5
प्रश्न 11 : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोणत्या राज्यातील होते ? (GK Updates)
पर्याय :-
(a) महाराष्ट्र
(b) उत्तरप्रदेश
(c) गुजरात
(d) बिहार
उत्तर : (d) बिहार (राजेन्द्र प्रसाद)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com