GK Updates : जगातील किती टक्के लोक देवाला मानत नाहीत? पहा भन्नाट प्रश्न आणि त्यांची उत्तरे

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही (GK Updates) प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका किंवा मुलाखत यशस्वीपणे सोडवू शकाल.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (GK Updates) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. चला तर मग तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालणारे काही प्रश व त्यांची उत्तरे पाहुयात..

प्रश्न : चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला?
उत्तर : मध्यप्रदेश

प्रश्न : शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
उत्तर : पंडित नेहरू

प्रश्न : जगातील किती टक्के लोक देवाला मानत नाहीत?
उत्तर : जवळपास 19% लोक (GK Updates)

प्रश्न : राजघाट याठिकाणी कोणाची समाधी आहे?
उत्तर : महात्मा गांधी

प्रश्न : माझे सत्याचे प्रयॊग हा ग्रंथ कोणाचा आहे?
उत्तर : महात्मा गांधी

प्रश्न : समता हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न : सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहेत?
उत्तर : (GK Updates) कंगो

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com