करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेबंर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
EPFO Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – असिस्टंट डायरेक्टर
पदसंख्या – 25 जागा
पात्रता – ग्रॅज्युएट ,पोस्ट ग्रॅज्युएट
वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
नोकरीचे ठिकाण – Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad. EPFO Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेबंर 2020
मूळ जाहिरात – PDF
ईमेल पत्ता – http://[email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “Shri Brijesh, K. Mishra, Regional Provident Fund Commissioner-I(HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaiji Cama Place, New Delhi-110066”
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे विविध पदांसाठी भरती; ४२ हजार पगार