ECHS Recruitment 2023 : 8 वी पास ते ग्रॅज्युएट्सना मुंबईत नोकरीची संधी; ECHS अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई येथे (ECHS Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई

भरली जाणारी पदे – (ECHS Recruitment 2023)

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
  2. फार्मासिस्ट (Pharmacist)
  3. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)
  4. लॅब टेक्निशियन (Lab Technician)
  5. डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
  6. ड्रायव्हर (Driver)
  7. महिला परिचर (Female Attendant)
  8. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

2. फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

3. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc Nursing /GNM Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

4. लॅब टेक्निशियन (Lab Technician) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

5. डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

6. ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

7. महिला परिचर (Female Attendant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी आणि कम्प्युटर ज्ञान पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (ECHS Recruitment 2023)

8. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

आवश्यक कागदपत्रे – (ECHS Recruitment 2023)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – 400088.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –  https://echs.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com