ECHS Recruitment 2023 : सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स!! ECHS अंतर्गत नवीन भरती; पात्रता 8 वी पास ते डिग्री

करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक अंशदायी (ECHS Recruitment 2023) आरोग्य योजना (ECHS), वर्धा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS)
भरले जाणारे पद – ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, सफाईवाला, लिपिक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ
पद संख्या – 21 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुलगाव, वर्धा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – oIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 व 27 सप्टेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, पुलगाव

भरतीचा तपशील – (ECHS Recruitment 2023)

पद  पद संख्या 
ओआयसी पॉलीक्लिनिक 01 पद
वैद्यकीय अधिकारी 01 पद
दंत अधिकारी 02 पद
लॅब टेक्निशियन 01 पद
फार्मासिस्ट 01 पद
ड्रायव्हर 02 पद
चौकीदार 02 पद
लेडी हेल्पर 03 पद
सफाईवाला 03 पद
लिपिक 03 पद
रेडिओग्राफर 01 पद
दंत तंत्रज्ञ 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
ओआयसी पॉलीक्लिनिक Degree
वैद्यकीय अधिकारी MBBS
दंत अधिकारी BDS
लॅब टेक्निशियन Diploma, B.Sc
फार्मासिस्ट B.Pharm/D.Pharm
ड्रायव्हर 08th Pass
चौकीदार 08th Pass
लेडी हेल्पर As Per Norms
सफाईवाला As Per Norms
लिपिक Degree
रेडिओग्राफर Diploma
दंत तंत्रज्ञ Diploma

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
ओआयसी पॉलीक्लिनिक Rs.75,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs.75,000/-
दंत अधिकारी Rs.75,000/-
लॅब टेक्निशियन Rs.28,100/-
फार्मासिस्ट Rs.28,100/-
ड्रायव्हर Rs.19,700/-
चौकीदार Rs.16,800/-
लेडी हेल्पर Rs.16,800/-
सफाईवाला Rs.16,800/-
लिपिक Rs.16,800/-
रेडिओग्राफर Rs.28,100/-
दंत तंत्रज्ञ Rs.28,100/-

 

आवश्यक महत्वाची कागदपत्रे –
1. १० वी / मॅट्रिक प्रमाणपत्र
2. १०+२ आणि पदवी/ पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा / कोर्स प्रमाणपत्रे
3. कामाचा अनुभव यांची प्रमाणपत्रे
4. डिस्चार्ज बुक
5. पीपीओ
6. सर्व्हिस रेकॉर्ड्स
7. पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्रे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक (ECHS Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. 16 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता स्टेशन मुख्यालय, पुलगाव येथे मुलाखत घेण्यात येईल.
3. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे/पदवी, प्रशस्तिपत्रांची छायाप्रत आणि लागू अनुभवाचे प्रमाणपत्र आणावे. (ECHS Recruitment 2023)
4. सर्व आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
5. उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
6. मुलाखतीची तारीख 26 व 27 सप्टेंबर 2023आहे.
ECHS Wardha Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com