करिअरनामा ऑनलाईन ।माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
ECHS Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ओआयसी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट
पद संख्या – 6 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – जळगाव, बुलढाणा. ECHS Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार