सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.crwc.in/hi

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार

पद संख्या – 19 जागा (4 महाराष्ट्र)

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 30000 ते 45000 रुपये

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र , गुजरात , पंजाब , राजस्थान

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.crwc.in/hi

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर), सीआरडब्ल्यूसी मर्यादित, तळ मजला, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन इमारत, नवीन दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com