BECIL अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 30 हजार रुपये

करिअरनामा ऑनलाईन ।ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 & 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.becil.com

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – फील्ड टेक्निकल ऑफिसर, पेशंट केअर मॅनेजर

पद संख्या – 13 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 30,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Accros india

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 & 15 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – 

फील्ड टेक्निकल ऑफिसर – PDF

पेशंट केअर मॅनेजर – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com