सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.crwc.in/hi पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार पद संख्या – 19 जागा (4 महाराष्ट्र)  पात्रता – मूळ जाहिरात बघावी वयाची अट – 65 … सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी मध्ये 19 जागांसाठी भरती; 45 हजार पगार वाचन सुरू ठेवा