खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dpsdae.formflix.in/

Directorate of Purchase and Stores Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लार्क ग्रुप C (अराजपत्रित)

पदसंख्या – 5 जागा 

पात्रता –

कमीतकमी ५०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

१. इंग्लिश टायपिंग (30 शब्द प्रती मिनिट).

२. संगणकाचे ज्ञान आवश्यक.

वयाची अट – 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 25,000 रुपये

शुल्क – 100 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई. Directorate of Purchase and Stores Recruitment 2020

निवड प्रक्रिया – 

१. लेवल १ परीक्षा : बहुपर्यायी प्रश्न.

२. लेवल २ परीक्षा : दीर्घोत्तरी प्रश्न.

(लेवल १ परीक्षा हि पात्रता / चाळणी परीक्षा असून त्यातून निवडलेले विद्यार्थीच लेवल २ परीक्षेसाठी पात्र समजले जातील. लेवल २ परीक्षेतील मिळालेले गुण निवड प्रक्रियेमध्ये विचारात घेतले जातील. )

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://dpsdae.formflix.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती

(NIELIT)राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 49 जागांसाठी भरती

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती