पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत घेतलेल्या परीक्षेची निवड यादी जाहीर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत घेतलेल्या क्यूरेटर, पशुवैद्यकीय डॉक्टर, प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अधिकारी (जीवशास्त्रज्ञ) पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे