साईनाथ हॉस्पीटलमध्ये विविध 34 पदांसाठी होणार थेट मुलाखत
साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी मुलाखतीकरिता हजर राहावे.
साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिर्डी, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी मुलाखतीकरिता हजर राहावे.
नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेतलेली विधी अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे कायदा सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
जालना येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. तरी या पदांसाठी वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर असणारेच उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय हवाई दलामार्फत घेतलेली एअरमेन (ग्रुप X & Y) चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल यवतमाळ येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली महाराष्ट्र ग्रुप-सी मुख्य परीक्षा २०१८ – लिपिक-टंकलेखक (मराठी / इंग्रजी) ची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. ही लेखी परीक्षा 4 फेब्रुवारी ला झाली होती. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते आज काय नवीन आहे ते जाणून घ्या आमच्या “आज काय विशेष ?” सदरात .तुम्हाला नक्की आवडेल !
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत घेतली जाणारी ऑफिस अटेंडंट मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.