विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेतलेली विधी अधिकारी परीक्षेची पात्रता यादी जाहीर

करिअरनामा । नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेतलेली विधी अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

पदाचे नाव – विधी अधिकारी

यादी डाउनलोड – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”