भारतीय हवाई दलामार्फत घेतलेली एअरमेन (ग्रुप X & Y) चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

करिअरनामा ।भारतीय हवाई दलामार्फत घेतलेली एअरमेन (ग्रुप X & Y) चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

परीक्षेची तारीख – 19 ते 23 मार्च 2020

प्रवेशपत्र डाऊनलोड करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”