GK Updates : आपल्या डोळ्यांमधलं पाणी खारट का असतं?
करिअरनामा ऑनलाईन। आज आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे UPSC / MPSC च्या मुलाखतीवेळी (GK Updates) उपयुक्त ठरणार आहेत. हे प्रश्न तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये निश्चितच भर पाडतील. प्रश्न : गौतम बुद्धाने त्यांचा उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता? उत्तर : सारनाथ प्रश्न : महात्मा गांधी कोणत्या वर्तमान पत्राचे संपादक होते ? उत्तर : हरिजन प्रश्न … Read more