CISF Recruitment 2022 : देशसेवेची मोठी संधी!! CISF मध्ये ‘या’ पदावर मेगाभरती; 10 वी पास करू शकतात अर्ज

CISF Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही (CISF Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 … Read more

GK Updates : 52दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत. 1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर : धुळे 2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते … Read more

Scholarship : भारत सरकार देतंय ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी; ‘या’ स्कॉलरशिपसाठी लगेच करा Apply

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षणासाठी खर्च जास्त असल्याने (Scholarship) अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. राहण्यापासून ते कॉलेजच्या फीपर्यंतचा खर्च इतका आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तो परवडत नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही संजीवनी ठरते. जगभरातील विद्यापीठांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते, जी विद्यार्थ्यांच्या फी पासून  राहण्याचा खर्च कव्हर करते. अशीच एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना … Read more

Job Notification : 10 वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती; महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर (Job Notification) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटीस – कोपा, तारतंत्री, वीजतंत्री या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more

GK Updates : कोणत्या देशात एकही न्यूज चॅनेल नाही?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। देशात दरवर्षी होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेस लाखो (GK Updates) उमेदवार बसतात. त्यापैकी काही प्री आणि मेन्स परीक्षेत पास होऊन इंटरव्हिव पर्यंत पोहोचतात. इंटरव्हिव्ह सर्वात कठीण राउंडपैकी एक आहे. यामध्ये अनेक वेळा पॅनेलचे सदस्य काही अवघड आणि विषयबाह्य प्रश्न विचारतात. हे प्रश्न तसे अवघड नसले तरी घाम फोडणारे असतात. तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत … Read more

Medical Education : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून!! राज्य सरकारचा निर्णय; ‘या’ शाखांचाही समावेश

Medical Education

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा (Medical Education) निर्णय ताजा असताना आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोप्प होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून … Read more

Jobs Govt : देशभरात 75 हजार तरुणांना दिले अपॉइंटमेंट लेटर्स; कोणत्या क्षेत्रात झाली भरती?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ अंतर्गत भरती मोहीम सुरू (Jobs Govt) केली आहे. याअंतर्गत 75,000 युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय 50 केंद्रीय मंत्र्यांनीही देशभरात विविध ठिकाणी 20 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध शासकीय नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. … Read more

PMC Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांसाठी खुशखबर!! PMC मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही (PMC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी … Read more

GK Updates : अंतराळात गेला अन् ढेकर आला तर काय होईल?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। क्लास वन अधिकारी होण्यासाठी UPSC द्वारे दरवर्षी नागरी सेवा (GK Updates) परीक्षा घेतली जाते. यामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. काही जण पूर्व आणि मुख्य परीक्षा पास करून मुलाखती पर्यंत पोहोचतात. पण मुलाखतीमध्ये विचारलेले असे प्रश्न असतात की ते ऐकून अनेकजण गोंधळून जातात. हे प्रश्न सोपे असतात परंतु त्यांची उत्तरे फक्त तेच उमेदवार … Read more

Succes Tips by Amitabh Bachchan : यशस्वी होण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या 8 टिप्स

Succes Tips by Amitabh Bachchan

करिअरनामा ऑनलाईन। अमिताभ बच्चन यांनी आपल्या देशाच्या लाडक्या बॉलीवूड (Succes Tips by Amitabh Bachchan) इंडस्ट्रीला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. अर्थपूर्ण चित्रपट, क्रांतिकारी कविता आणि आत्मा ढवळून काढणारे संगीत, कुशल राजकारण, जीवन बदलणारे अवतरण आणि हृदयस्पर्शी परोपकार; ‘Angry Young Man’ अशी बच्चन यांची खास ओळख आहे. बच्चन यांच्याकडून काय शिकायचे… जेव्हा आपण आपल्या किशोरवयीन जीवनाच्या शिखरावर … Read more