GK Updates : नारळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तलाठी/पोलीस भरतीत असे प्रश्न विचारतात
करिअरनामा ऑनलाईन । मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही सरकारी परीक्षेचा (GK Updates) अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. पोलिस भरती, तलाठी भरती तसेच MPSC च्या लेखी परीक्षेत आणि मुलाखतीच्या फेरीत जनरल नॉलेज वर हमखास प्रश्न समोर येतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न – नारळाचे वैज्ञानिक … Read more