GK Updates : मानवी डोळ्याचे वजन किती? जगातील सर्वात महाग रक्त कोणाचे? वाचा असे 7 Tricky प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: मानवी डोळ्याचे वजन? (GK Updates)
उत्तर: डोळ्याचे वजन फक्त आठ ग्रॅम आहे.
प्रश्न 2: जगातील सर्वात महाग रक्त कोणाचे आहे?
उत्तरः खेकडा
प्रश्न 3: मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे?
उत्तर : मानवानंतर डॉल्फिन मासा अतिशय बुद्धिमान मानला जातो.
प्रश्न 4: (GK Updates) कोणता प्राणी पाण्यात राहतो पण पाणी पीत नाही?
उत्तर: बेडूक हा एक प्राणी आहे जो पाण्यात राहतो, परंतु कधीही पाणी पीत नाही.

प्रश्न 5: कोणता प्राणी जन्मानंतर 2 महिने झोपतो?
उत्तर : अस्वल
प्रश्न 6 : अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यात पडूनही भिजत नाही?
उत्तर : सावली (GK Updates)
प्रश्न 7 : आसाम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये कोणते राज्य मोठे आहे?
उत्तर : लोकसंख्येनुसार आसाम आणि क्षेत्रफळानुसार अरुणाचल प्रदेश.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com