12th Exam : मोठी बातमी!! 12वी परीक्षेत केला ‘हा’ मोठा बदल; पहा किती गुणांचा असणार पेपर
करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत (12th Exam) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यापुढे बारावीचा वार्षिक पेपर 80 गुणांचा असणार आहे. तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील तीन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार दिले जाणार आहेत. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात होणाऱ्या चाचणी परीक्षा व विविध प्रोजेक्ट देखील चांगल्या प्रकारे सादर करावे लागणार आहेत. … Read more