Forbes Richest Women : या महिलेच्या घरात नांदतेय श्रीमंती!! आहे 21 हजार कोटींची मालकीण; भेटा सेल्फ मेड वुमन राधा वेंबू यांना
करिअरनामा ऑनलाईन । राधा वेंबू या भारतीय महिलेची संपत्ती 21,000 कोटी (Forbes Richest Women) रुपये आहे असं सांगितल्यास तुम्हाला खरं वाटणं थोडं अवघडच आहे. पण ही गोष्ट खरी आहे. राधा वेम्बू या सध्या भारतामधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. खांद्यावर अडकवलेली पर्स, हलक्या रंगाची साडी आणि कपाळावर लावलेली टिकली अशा पेहरावात त्यांना पाहिल्यास … Read more