Career Success Story : सरकारी शाळेत शिकला.. 35 कंपन्यांनी रिजेक्ट केलं; तरीही मिळवलं करोडोचं पॅकेज
करिअरनामा ऑनलाईन । काम करत असताना देखील (Career Success Story) तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं; असं अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून सिध्द केलं आहे. मनू अग्रवाल ही त्यापैकीच एक आहे. तो उत्तर प्रदेशच्या झाशीचा रहिवासी आहे. त्याने काम करत असतानाही यश मिळवून दाखवलं आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले. 10 हजार रुपयांपासून त्याने नोकरीला सुरुवात … Read more