NEET PG 2024 : NEET PG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 6 मे पर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NEET PG 2024) आनंदाची बातमी आहे. NEET PG परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी NEET PG प्रवेश परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस (MBBS) पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. या परीक्षेसाठी 6 मे … Read more