इंजिनिअर आहात ! मग ही संधी सोडू नका ; Institute For Design of Electrical Measuring Instruments, Mumbai येथे अभियंता पदांसाठी भरती

करीअरनामा । Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा 2] वरिष्ठ अभियंता … Read more

[Gk update] ओडिशा सरकारने केला ‘जलसाथी’ कार्यक्रमाचा शुभारंभ

करीअरनामा । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील सर्व घरांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ‘जलसाथी’ कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘जलसाथी’ अ‍ॅप देखील सुरू केले. ओडिशाच्या वॉटर कॉर्पोरेशनने (वॅटको) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी भुवनेश्वरमधील महिला महासंघाशी सामंजस्य करार केला. ‘जलसाथी’ उपक्रमाचे उद्दीष्ट पाईप कनेक्शनद्वारे ग्राहकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा हे असणार … Read more

[Gk update] गुजरात पोलिस दल ‘प्रेसिडेंट कलर्स’ ने सन्मानित; देशातील ठरले 7 वे राज्य

Gk update । गुजरात पोलिसांना ‘प्रेसिडेंट्स कलर्स’ देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुजरात पोलिसांना राष्ट्रपतींचे कलर्स हा बहुमान गांधीनगर येथे एका विशेष कार्यक्रमात बहाल केला. गुजरात पोलिस दलाने ‘उत्कृष्ट सेवा’ दिल्याबद्दल राष्ट्रपती कलर्स सादर करण्यात आले. भारतातील पोलिस दलाला देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. पूर्वी देण्यात आलेली राज्ये मध्य प्रदेश, … Read more

‘राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन’ आजपासून सुरू

करीअरनामा । 2022 पर्यंत देशातील सर्व गावात ब्रॉडबँड सेवा देण्याच्या उद्देशाने आज केंद्रातर्फे राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन सुरू करण्यात आले. डिजिटल संप्रेषणाची गती वाढवणे, डिजिटल अंतर कमी करणे, डिजिटल सक्षमीकरण करणे आणि सर्वांना सुलभ डिजिटल सेवा प्रदान करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट आहे. या अभियानांतर्गत पुढील उद्दीष्ट सध्या करण्यात येतील – 30 लाख किमी वाढीव … Read more

18 डिसेंबर । आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन

करीअरनामा दिनविशेष । स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन 18 डिसेंबर रोजी जगभरात आयोजित करण्यात येतो. डिसेंबर 2000 मध्ये, यूएन जनरल असेंब्लीने 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन म्हणून घोषित केला. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर माइग्रेशन त्यांच्यात सामील झालेल्या समुदायांना आणि त्यांच्या परस्पर प्रयत्नातून पुन्हा तयार केलेल्या समुदायांना अभिवादन करते. “आम्ही त्यांना … Read more

[GK Update] युनेस्कोने वर्णद्वेषी ‘बेल्जियन कार्निवलला’ हेरिटेजच्या यादीतून बाद केले

Gk update । युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) बेल्जियम कार्निवलला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीतून काढले आहे. सन 2019 च्या ‘कार्निव्हल ऑफ अ‍ॅलस्ट’ या कार्निवलमध्ये परेड फ्लोट दाखविण्यात आले होते, ज्यात ऑर्थोडॉक्स यहुद्यांची थट्टा करणारे वंशविद्वेषी आणि सेमेटिक विरोधी प्रतिनिधित्त्व होते. एक अभूतपूर्व पाऊल म्हणून, अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीने … Read more

खुशखबर ! CBSE मध्ये विविध पदांच्या १० जागांची भरती

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड येथे सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागांची भरती

कोल्हापूर येथे आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ९ जागांची भरती

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

NEERI मुंबईमध्ये ५ जागांसाठी भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर अंतर्गत मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक – II, प्रकल्प सहाय्यक – III पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.