सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ११ जागांची भरती
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, लिपिक टंकलेखक, तलाठी अशा एकूण ११ जागा भरवण्यात येत आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर, लिपिक टंकलेखक, तलाठी अशा एकूण ११ जागा भरवण्यात येत आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
संरक्षण मंत्रालय, पुणे येथे कामगार, पहारेकरी आणि चालक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
परभणीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना परभणी येथे वैधानिक लेखापरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२० अंतर्गत जवळपास सर्वच जिह्याच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत.
जालना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षण सेवक, शिपाई, लिपिक टंकलेखक, तलाठी पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
देशात अनेक वर्षांपासून अंगणवाडीमध्ये अनेक महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजूर संघाने केली आहे.