[Gk update] RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती

करीअरनामा । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे(RBI) डेप्युटी गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने मायकेल देबप्रता पात्रा यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते. डेप्युटी गव्हर्नर पदाचा राजीनामा विराल आचार्य यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. मायकेल पात्रा यांची त्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ … Read more

सोलापूर येथे दयानंद संस्थेत होणार शिक्षक भरती

दयानंद संस्था, सोलापूर  येथे शिक्षक पदाच्या  एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०४ पदांची भरती

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विविध पदांच्या एकूण १०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई कस्टम ड्युटी येथे विविध पदांची भरती

बई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्यात तलाठ्यांची पाच हजार रिक्त पदे ; तलाठी भरती कधी होणार

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे.

रत्नागिरी SVJCT समर्थं नर्सिंग कॉलेजमध्ये विविध पदांची भरती

SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुणे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती

पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाची भरती

पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

८७% विद्यार्थ्यांची महापरिक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी; मुख्यमंत्र्याकडून भरती प्रक्रियेस स्थगिती

मुंबई | सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल ४४ हजार ४७७ उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात ८७.२ टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर १२.८ टक्के उमेदवारांनी सुधारणा करून … Read more

[दिनविशेष] 12 जानेवारी । राष्ट्रीय युवा दिन

करीअरनामा । स्वामी विवेकानंदांच्या वाढदिवसानिम्मित राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. 1984 मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून हा कार्यक्रम दरवर्षी भारतात साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषण, संगीत, युवा अधिवेशने, चर्चासत्रे, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखनातल्या … Read more