खुशखबर ! भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्थेमध्ये ८७९ पदाची भरती
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था, न्यू दिल्ली येथे विविध पदाच्या एकूण ८७९ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था, न्यू दिल्ली येथे विविध पदाच्या एकूण ८७९ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं.
करिअरनामा | कोरोनाव्हायरस विषाणूमुळे उद्भवणारा आजार चीनमध्ये पसरत चालला असून चीनमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमार्फत तो जगभर पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या आजाराने ४०० लोकांचा जीव घेतला असून मागील आठवड्यात या आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ९ वर पोहचली आहे. चालू परिस्थितीत थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. … Read more
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे .
अनुसूचित जाती,जमाती,आणि दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत शिक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून प्रत्येक शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे आणि यासंबंधीचे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिली जातात.त्याचप्रमाणे या ही वर्षी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.