NHM Recruitment 2023 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; मिळवा भरघोस पगाराची नोकरी

NHM Recruitment 2023 (14)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा … Read more

MahaRera Recruitment 2024 : महारेरा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याला 50 हजार एवढा मिळेल पगार 

MahaRera Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (MahaRera Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून ‘महारेरा फेलोशिप’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक … Read more

JSPM Pune Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी गुड न्यूज!! JSPM विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती सुरु

JSPM Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जेएसपीएम विद्यापीठ, पुणे अंतर्गत (JSPM Pune Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, सहाय्यक भौतिक संचालक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर … Read more

Job Alert : मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट पदावर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज; पात्रता 12 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Alert (99)

करिअरनामा ऑनलाईन । श्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, लिपीक, पिग्मी एजंट पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. बँक … Read more

Job Alert : पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! ‘इथे’ करा अर्ज

Job Alert (98)

करिअरनामा ऑनलाईन । प्रेरणा को-ऑप बँक, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAil) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत निघाली भरतीची जाहिरात; ‘या’ पदांसाठी आजच पाठवा अर्ज 

BMC Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” … Read more

Banking Job : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ बँकेत होतेय नवीन भरती

Banking Job (21)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, मुख्य कायदा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विधी अधिकारी, संगणक अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Job Notification : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नवीन भरती सुरु; E-MAIL व्दारे करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट (Job Notification) ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत पुढील पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 … Read more

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांवर नोकरी; 80 हजार मिळेल पगार; ताबडतोब करा अर्ज

PCMC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात नोकरी करण्याची (PCMC Recruitment 2023) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

DES Pune Recruitment 2023 : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत प्राध्यापकांसह विविध पदावर भरती सुरु

DES Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (DES Pune Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शैक्षणिक अध्यापन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक/अधिकारी, कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/रजिस्ट्रार, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) … Read more