Job Alert : मॅनेजर, क्लर्क, पिग्मी एजंट पदावर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज; पात्रता 12 वी पास ते ग्रॅज्युएट

करिअरनामा ऑनलाईन । श्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, लिपीक, पिग्मी एजंट पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

बँक – श्री नागरी सहकारी पतसंस्था
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक, लिपीक, पिग्मी एजंट
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मयुर ट्रेड सेंटर फेज-०२, पहिला मजला, ऑफीस नं पी-१११ ते ११६, जुना पुणे-मुंबई रोड, चिंचवड स्टेशन पुणे-४११०१९
नोकरीचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 04 पदे
लिपीक 07 पदे
पिग्मी एजंट 04 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक B.COM/M.COM, GDC&A पतसंस्थेत किंवा बँकेत शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५-१० वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
लिपीक B.COM/M.COM.GDC&A पतसंस्थेत किंवा बँकेत लिपीक पदाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
पिग्मी एजंट किमान १२वी पास

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Alert) कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. अर्जासोबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com