भारती विद्यापीठामध्ये ‘प्रोफेसर’ पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।भारती विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bvuniversity.edu.in/ Bharti Vidyapith Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – Professor – 4 Associate Professor – 7 Assistant Professor – 3 पात्रता – मूळ जाहिरात … Read more