ICMR Recruitment 2023 : पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये नोकरीची संधी; दरमहा 1,12,400 पगार
करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे (ICMR Recruitment 2023) अंतर्गत तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ – १ पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरले जाणारे … Read more