PCMC Recruitment 2023 : ITI पास असणाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; 303 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC Recruitment 2023) भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे, तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पद संख्या – 303 पदे
भरली जाणारी पदे –  प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
ट्रेड आणि पद संख्या पुढीलप्रमाणे –
1) कोपा (PASSA) – 100 पदे
2) वीजतंत्री – 59 पदे
3) तारतंत्री – 46 पदे
4) रेफ & AC मेकॅनिक – 26 पदे
5) प्लंबर – 24 पदे
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) – 16 पदे
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 12 पदे
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 10 पदे (PCMC Recruitment 2023)
9) आरेखक स्थापत्य – 04 पदे
10) भूमापक – 02 पदे
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल – 02 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2023
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,700/- ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड

काही महत्वाच्या लिंक्स – (PCMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com