लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती
लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सल्लागार पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने 29 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करायचा आहे.इतर पदांकरिता मुलाखतीसाठी हजर रहावे.