मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी भरती जाहीर
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई येथे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
मुंबई येथे राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे फील्ड वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका शाळांमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या रकमेच्या ठेवी यापुढे पोस्ट खात्यात ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतल आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
ठाणे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (NREGA), तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आर्थिक संकटामुळे नोकरभरती न करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय स्थायी समितीने बदलल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई येथे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये प्रकल्प कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक – बी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.