SFIO Recruitment 2020 |’सचिव’ पदासाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।सिरिअस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस अंतर्गत खाजगी सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट -https://sfio.nic.in/ SFIO Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – खाजगी सचिव पद संख्या – 8 जागा पात्रता – Stenographer in Central or State Government वयाची … Read more